जळगाव जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील पिकांचं बोगस बियाणे आणि रासायनिक खतांमुळे नुकसान झालंय. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी हे कृषी अधिकाऱ्यांसोबत शेतात आले असता एका शेतकऱ्याने व्हिडीओ कॉलवर थेट मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली. पाहा व्हिडीओ