सेलिब्रिटी बेस्टीज सोनाली आणि प्रार्थनाने एकत्र धमाल केली. त्यावरून त्या दोघी मितवा सिनेमाच्या सिक्वेलसाठी तयारी करतायत अशी चर्चा रंगलीय.