सरकार विरोधात ठेकेदार आक्रमक, कामं बंदचा दिला इशारा

2023-07-17 0

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत केलेल्या कामांची देयके मिळत नसल्याने जिल्ह्यातील ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात केलीये. या उपोषणात महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ, जळगाव जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटनेसह बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Videos similaires