खातेवाटप... मंत्रिमंडळ विस्तार... खडसेंनी भाजप, शिंदे गटाला केलं लक्ष्य...

2023-07-14 0

राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्यामुळे भाजपचे अनेक आमदार नाराज असल्याचा दावा खडसेंनी केलाय. याशिवाय शिंदे गटाचे काही आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याची टीकाही त्यांनी केलीय. पाहा खडसे काय म्हणाले?

Videos similaires