16 आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडी आणि सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी 16 आमदारांविरूद्द अपात्रतेची मागणी केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती