Grand Cross of the Legion: फ्रांसच्या दौर्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी, लष्करी पुरस्कार देऊन गौरव
2023-07-14 1
फ्रांसच्या दौर्यावर असलेल्या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी, लष्करी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. फ्रांसच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत, जाणून घ्या अधिक माहिती