वाळवीने घरात धुमाकूळ घातलाय ? ‘हा’ उपाय करा | How to get rid of Termite | Lokmat Sakhi | RI3

2023-07-14 4

वाळवीने घरात धुमाकूळ घातलाय ? ‘हा’ उपाय करा | How to get rid of Termite | Lokmat Sakhi | RI3

#lokmatsakhi #howtogetridoftermite #vaalavikadhunlavnyasathisopyatips #valvikashidurkaravi

कधी कधी घरामध्ये अचानक वाळवी होते. आणि ही वाळवी एवढी भयानक असते की लाकडी कपाट, खूर्च्या, टेबल, कागदपत्र या सर्वांमध्ये बसते.जर घरात वाळवीचा प्रवेश झाला तर या सार्‍या लाकडाच्या वस्तू अवघ्या काही दिवसात पूर्णपणे खराब होऊ शकतात. तसेच वाळवीला वेळीच न रोखल्यास ती घरभर पसरण्याची भीती असते. म्हणून काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1