Tomato Price Hike: टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त, वाढत्या किंंमतीमुळे सरकार जबाबदार असल्याची नागरिकांची भूमिका

2023-07-13 1

गेल्या काही दिवसांपासून देशाभरात टोमॅटोच्या किंंमतीने उच्चांकी गाठली आहे. महाराष्ट्रात देखील असेच चित्रण पाहायला मिळत आहे. टोमॅटोच्या किंमतीमुळे नागरिक वैतागले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Free Traffic Exchange