CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यव्यापी दौऱ्यावर, ठाणे शहरातून करणार सुरुवात

2023-07-13 3

संपूर्ण देशाच्या नजरा महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागल्या आहेत. अजित पवारांनी बंडखोरी केली आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली. त्यानंतर आता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारपासून राज्याचा दौरा सुरू करणार आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires