उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटलांनी काय टोला लगावलाय? पाहा

2023-07-13 3

राज्याच्या नेत्यांनी बोलताना पथ्य पाळायला हवं, अशा शब्दात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना कलंक असा शब्दप्रयोग केला होता. या विषयावर गुलाबरावांनी काय प्रतिक्रिया दिलीये?