Tomato Price: केंद्र टोमॅटोच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करणार, जाणून घ्या अधिक माहिती

2023-07-12 5

ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारातून त्वरित टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या महिन्याभरात टोमॅटोच्या दराने सर्वोच्च वाढ नोंदवलेल्या प्रमुख विक्री केंद्रांमध्ये टोमॅटो वितरित करता येईल, जाणून घ्या अधिक माहिती