कोणत्या भाज्या किती दिवस टिकवून ठेवायच्या ? | How To Store Vegetable Right Way | Kitchen Tips | RI3

2023-07-12 0

कोणत्या भाज्या किती दिवस टिकवून ठेवायच्या ? | How To Store Vegetable Right Way | Kitchen Tips | RI3

#lokmatsakhi #howtostorevegetable #vegetablestoreinsidefridge #vegatabletostoreoutsidefridge

कांदा, बटाटा, टोमॅटो किती दिवस साठवून ठेवायचे असतात तुम्हाला माहितीये का ? आपण बाजारातून एकत्र भाज्या भरतो पण कोणत्या भाज्या फ्रिजमध्ये आणि कोणत्या भाज्या फ्रिजच्या बाहेर ठेवायच्या आणि किती दिवस ठेवायच्या हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून या हिडिओमधून आपण योग्य माहिती घेणार आहोत.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1