North India Flood: मुसळधार पावसामुळे उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत, हिमाचलमध्ये 54 जणांचा मृत्यू

2023-07-11 22

देशाच्या उत्तरेत पावसाचा थैमान हा सुरुच आहे. उत्तर भारतामध्ये पावसाचा कहर सुरु आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आलेल्या पूरामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे, जाणून घ्या अधिक माहिती