Global Outage: Instagram, Facebook आणि Whatsapp ॲप जगभरात डाऊन, यूजर्संनी केली तक्रार

2023-07-11 5

जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपडाऊन झाल्याची बातमी आहे. सोमवारी रात्री उशिरा जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप डाऊन  झाले होते, जाणून घ्या अधिक माहिती