North India Rain: उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे आत्तापर्यंत 37 जणांचा मृत्यू, मदत आणि बचाव कार्याला गती
2023-07-11
9
उत्तर भारतात पावसाने थैमान घातले असून या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आत्तापर्यंत उत्तर भारतात 37 जणांचा मृत्यू झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती