आमदारांच्या अपात्रतेबाबत काय म्हणाले मंत्री अनिल पाटील?

2023-07-10 3

संख्याबळ आणि पक्ष ज्या बाजूने असतो, त्या आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष अपात्र करतील किंवा नाही याबाबत मी साशंक आहे. एकही आमदार अपात्र होणार नाही, असा मला आत्मविश्वास असल्याचं नवनियुक्त कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलंय.

Videos similaires