Uttar Pradesh Rain: मुसळधार पावसाचे उत्तर प्रदेशात थैमान, 34 लोकांचा मृत्यू
2023-07-10 59
उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस हा सुरु आहे.उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 34 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दहा मृत्यू गेल्या 24 तासांत नोंदवले गेले, जाणून घ्या अधिक माहिती