Shravan Maas 2023: श्रावण महिना हा यंदा एकूण 59 दिवसांचा असणार, जाणून घ्या अधिक माहिती
2023-07-10 1
हिंदू धर्मीयांसाठी श्रावण हा अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक आहे. यंदाच्या वर्षी श्रावण महिना हा एकूण 59 दिवसांचा असणार आहे. यंदा अधिक मास म्हणून श्रावण महिना आल्याने त्याचा कालावधी वाढला आहे, जाणून घ्या अधिक माहिती