जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात क्षुल्लक कारणावरून दोन गटात दंगल उसळली. यावेळी तुफान दगडफेकही झाली. चार ते पाच जण दगडफेकीत जखमी झाले आहेत.#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews