"लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडलेल्या तुम्हाला दिसतील", असा गौप्यस्फोट भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय.