गोष्ट मुंबईची: भाग ११९। 'या' ठिकाणी होती मुंबईतील सर्वात प्राचीन नागरवस्ती!

2023-07-08 9

मुंबई हे आज प्रगत महानगर आहे; तर इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकामध्ये प्रगत नागरवस्ती होती ती, तत्कालीन शूर्पारक आणि आताच्या नालासोपाऱ्यामध्ये. इथे फेरफटका मारताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडातील पुरावशेष, नाणी विखुरलेली दिसतात; यावरून विविध कालखंडातील तत्कालीन समृद्धीचा पुरेसा अंदाज येतो.
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #nalasopara #ancientcoins #ancienthistory #idols

Videos similaires