World Chocolate Day 2023: जागतिक चॉकलेट दिनाची तारीख, इतिहास आणि महत्व, जाणून घ्या
2023-07-07
21
7 जुलै हा दिवस खास चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. चॉकलेट प्रेमींसाठी 7 जुलै हा दिवस खास असतो. खरंतर चॉकलेटप्रेमींना ते खाण्यासाठी कोणत्याही विशेष कारणाची गरज नसते, जाणून घ्या अधिक माहिती