राष्ट्रवादीमधून अजित पवार गट बाहेर पडून सरकारमध्ये सामील झालाय. राष्ट्रवादीच्या किती आमदारांचा पाठिंबा अजित पवार गटाला आहे, याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याविषयी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी मोठा दावा केलाय. ते काय म्हणाले? पाहा