उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळापासून चर्चेत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हायात असतानाच राज ठाकरेयांनी शिवसेना पक्षापासून दूर झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून उद्धव आणि राज या दोन भावंडांमध्ये सुरु असलेला संघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि संघटनात्मक पातळीवरचे तीव्र पडसात उभ्या महाराष्टाने पाहिला आहे, जाणून घ्या अधिक माहिती.