President Droupadi Murmu महाराष्ट्र दौऱ्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत

2023-07-06 11

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईमध्ये आगमन झाले आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मुर्मू यांचे स्वागत केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती