जिच्यावर प्रेम तिचा खून करण्याचा विचार डोक्यात का येतो ? | Mental health | Psychiatric |Lokmat Sakhi

2023-07-06 4

जिच्यावर प्रेम तिचा खून करण्याचा विचार डोक्यात का येतो ? | Mental health | Psychiatric |Lokmat Sakhi

#lokmatsakhi #punekoyataattack #whymenkillswomen #whymencantacceptedrejection #physiatrists #mentalhealthissues

गेल्या काही महिन्यांपासून महिलांवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण वाढलं आहे. प्रेमात नकार मिळाला म्हणून थेट प्रेयसीचा खून करण्याचा विचार तरूणांच्या डोक्यात का येतो ? एवढ्या टोकाला ते का पोहचतात ? या सर्व प्रश्नांची उत्तरं..
गौरी जानवेकर, मानसोपचारतज्ज्ञ सांगतात, हे का होते?

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1