अजित पवारांवर राष्ट्रवादी अध्यक्ष Sharad Pawar यांचा घणाघात, पाहा काय म्हणाले

2023-07-06 1

राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या या बंडखोरीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुंबईत झालेल्या त्यांच्या गटनेत्यांच्या बैठकीत शरद पवार म्हणाले की, ‘अजित पवारांना काही अडचण असेल तर त्यांनी माझ्याशी बोलायला हवे होते. त्यांच्या मनात काही असेल तर ते माझ्याशी संपर्क साधू शकतात, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires