शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर कसा राग काढला

2023-07-06 1

धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यात असलेल्या नरडाणा येथे शरद पवार समर्थकांनी अजित पवारांच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या पायाला दोर बांधून तो पुतळा दुचाकीवरून गावभर फरफटत नेला. या आंदोलनाची एकच चर्चा आहे. नेमकं काय घडलं? पाहाच

Videos similaires