जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसलाय

2023-07-06 13

रावेर तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. परिसरातल्या नद्यांना पूर आल्याने मोठी हानी झाली आहे. एक जण दुचाकीसह वाहून गेलाय, तर एकाचा मृतदेह आढळला आहे. एक कारही पुरात वाहून गेली.

Videos similaires