NCP Vs NCP: शरद पवार यांनी अजित पवारांवर, “एका बाजूला विठ्ठल म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष करायचं” असे म्हणत केली जहरी टीका

2023-07-05 1

अजित पवार यांनी घेतलेल्या सभेनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला सत्तेची भूक नाही,आम्ही लोकांसाठी काम करत राहू. जे लोक सत्तेसाठी तिकडे गेले आहेत त्यांची भूमिका योग्य नाही. त्या लोकांना माहिती आहे, त्यांचं नाणं खाणकन वाजत नाही. त्यांना ते माहिती आहे, त्यामुळेच ते माझे फोटो वापरत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथून घणाघात केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires