Maharashtra: एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत घेतली शरद पवारांची भेट
2023-07-04 34
शिवसेने पाठोपाठ एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर आता महाविकास आघाडीचं भविष्य काय? याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती