President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विदर्भ दौऱ्यावर, राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दौरा

2023-07-04 18

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज सायंकाळी 7 वाजता नागपुरात आगमन होणार आहे. उद्या सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील, जाणून घ्या अधिक माहिती