अरेरे..एकीकडे समृद्धीवर बुलढाण्याजवळ बसच्या अपघातात 25 ठार, तर दुसरीकडे समृद्धीवरच शिर्डीजवळ ट्रक - क्रुझरच्या अपघातात वऱ्हाडातील चिमुकलीसह तिचे आईवडील ठार तर 8 जण जखमी..#LokmatNews #MaharashtraNews #AccidentNews #ShirdiAccidentNews