उत्तराखंडमधील डोंगराळ जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा पुन्हा एकदा थांबवण्यात आली आहे. केदारनाथ यात्रा पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती