Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला केंद्रात मिळणार दोन मंत्रिपदे

2023-06-30 41

सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात सुरु असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे माहिती नाही मात्र केंद्रात तरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याचे बोलले जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती