CM Eknath Shinde Decision: मुख्यमंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीत महत्वाचा निर्णय, राज्यातील प्रत्येकाला मिळणार आता विमा कवच
2023-06-30 40
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्री मंडाळाची कॅबिनेट बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रत्येकासाठी आरोग्य संदर्भात निर्णय घेतले, जाणून घ्या अधिक माहिती