आज आषाढी एकादशी सोबतच मुस्लिम बांधव बकरी ईदचा सण साजरा करत आहे. बकरी ईदच्या दिवशी बकर्याचा बळी देण्याची प्रथा आहे. या रीतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला आदेश दिले आहेत. ज्यामध्ये दक्षिण मुंबईत बकरी ईदला रहिवासी सोसायटी मध्ये अवैधपणे प्राण्यांचा बळी दिला जाणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती