Bakri Eid 2023 Wishes: पंतप्रधान Narendra Modi यांनी दिल्या बकरी ईदच्या खास शुभेच्छा, पाहा

2023-06-29 1

महाराष्ट्रात आज एकीकडे आषाढी एकादशीचा मंगलमय सण साजरा केला जात आहे तिथे दुसरीकडे देशभर मुस्लिम बांधव बकरी ईद देखील साजरी करत आहेत. बकरी ईदचं औचित्य साधत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुस्लिम बांधवांबा बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती