Sanjay Raut: खासदार राहुल शेवाळे यांच्या तक्रारी वरून शिवडी कोर्टाकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना समन्स, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
2023-06-28 1
मुंबई येथील शिवडी कोर्टाने शिवसेनाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. समन्सनुसार येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती