शिंदेंचे आमदार भाजप आमदारासमोर हे काय बोलून गेले?

2023-06-27 5

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे आज जळगावात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाऊंडेशन कार्यालयात आलेले होते. याठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आमदार किशोर पाटील भलतंच बोलून गेले... नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

Videos similaires