पावसाळ्यात पायांना चिखल्यांचा त्रास होतो का? How to Cure Fungal Infection On Skin |Lokmat Sakhi AI2
#fungalinfection #typesoffungalinfection #fungalinfectiontreatment
पावसाळ्यात दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यावर पायाला रॅशेस, चिखल्या आणि खाज सुटणे असा त्रास होत असेल तर कोणते सोपे उपाय तुम्ही करू शकता ते जाणून घ्या आजच्या व्हिडिओ मध्ये.