एकनाथ खडसेंचा सरकारवर पुन्हा एक गंभीर आरोप

2023-06-26 1

कामगार कल्याण विभागाकडून कामगार, मजुरांना जे साहित्य वाटप केले जात आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. या योजनेत मजुरांना जे मध्यान्ह भोजन दिले जातंय, तेही अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून जनावरे सुद्धा खात नाही, अशी परिस्थिती मध्यान्ह भोजनाची असल्याचं खडसेंनी म्हटलंय.
#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews

Videos similaires