भल्या सकाळी तृतीयपंथीयांचा कृषी उत्पन्न बाजार समितीत धिंगाणा.
2023-06-25
19
भल्या सकाळी तृतीयपंथीयांचा कृषी उत्पन्न बाजार समितीत धिंगाणा.."बोहनी नंतर पैसे देतो.." असे व्यापाऱ्यांनी सांगितले तर अश्लील चाळे करत दाखवत अंगावर आले धावून..व्यापाऱ्यांचा आरोप..