Vegetables Price Increase: मान्सून लांबल्याने राज्यातील फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीत मोठी घट
2023-06-23 58
मान्सून लांबल्याने त्याचा परिणाम हा राज्यातील पाण्याच्या साठ्यावर आणि भाजीपाल्यावर परिणाम हा होताना दिसत आहे. पाण्याचा तुटवडा आणि वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या लागवडीत मोठी घट झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती