IND vs WI: भारतीय संघात शुभमन गिलची जागा घेणार ऋतुराज गायकवाड, पाहा जाणून घ्या माहिती

2023-06-23 6

भारताला पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. दौऱ्यावर चेन्नई सुपर किंग्जचा एक स्टार खेळाडू टीम इंडियामध्ये दिसू शकतो तो  खेळाडू म्हणजे ऋतुराज गायकवाड हा आहे, जाणून घ्या अधिक माहिती