गुलाबराव पाटलांच्या 'या' सेल्फीची एकच चर्चा...
2023-06-22
1
'शासन आपल्या दारी ' उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे 27 जूनला जळगाव दौऱ्यावर येताय. त्यानिमित्त गुलाबराव पाटलांनी माहिती रथाचं उद्घाटन केलं. यावेळी गुलाबरावांनी सेल्फी स्टँडवर जाऊन कसा सेल्फी काढला? पाहा