लिंगनिश्चीतीवर आधारीत संदेश देत धार्मिक कार्यक्रमात प्रवचन देणे हा लिंगनिश्चिती विरोधी PCPNDT कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचा निर्वाळा देत कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज यांच्यावरील दाखल खटला रद्द करण्यास नकार दिला, जाणून घ्या अधिक माहिती