Groundwater Extraction: पाण्याची गरज भागवण्यासाठी ‘बोअरिंग’मुळे पृथ्वीचा ध्रुव पूर्वेकडे सरकला, जास्त पाणी उपसल्याने परिभ्रमणावर परिणाम

2023-06-20 11

लोकसंख्या वाढल्याने जगाच्या विविध गरजाही वाढत आहेत. पाणी ही अशीच एक प्रमुख गरज आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी अनेक जलस्त्रोतांचा वापर केला जातो. पाण्याची गरज भागवण्यासाठी ‘बोअरिंग’ ही जमिनीतून पाणी काढण्याची एक सामान्य पद्धतही अवलंबली जाते, जाणून घ्या अधिक माहिती