पाळीदरम्यान Pad Leak होण्याची भीती वाटते? How to Avoid Leakage During Your Period | Lokmat Sakhi MA2

2023-06-17 1

पाळीदरम्यान Pad Leak होण्याची भीती वाटते? How to Avoid Leakage During Your Period | Lokmat Sakhi MA2
#lokmatsakhi #periodlifehacks #periods #periodhacks

Periods मध्ये बऱ्याचदा Pad घातलेलं असताना Leakage होतं ज्यामुळे आपली Innerwear आणि कपडे सुद्धा खराब होतात. हे leakage होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत.