Mumbai: मुंबईत शाळेच्या वेळे दरम्यान अजान वाजिवल्याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार दाखल, पुढील चौकशी सुरु
2023-06-16 3
सकाळची शाळा सुरु असताना नमाजाच्या वेळी अजान वाजविल्याचा आरोप करत मुंबईतील कांदिवली पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे. दाखल केलेली तक्रार स्वीकारली असून सदर घटनेबाबत चौकशी सुरु असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे, जाणून घ्या अधिक माहिती